Amrutvel(अमृतवेल)

V.S.Khandekar(व्ही.स .खांडेकर )
अमृतवेल - व्ही . स . खांडेकर यांनी लिहिलेली हि कादंबरी प्रेमाचा अर्थ किती सुक्ष्म होता आणि ते किती मोठा असू शकता हेच आरुतावेल मध्ये सांगेतलं आहें . मनुष्य जेव्हा-जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो . हेच ह्या कादंबरीत सांगितलं आहें.

Reviews

No reviews
Item Posts
No posts